मी. सौ। सपना कक्कड कोल्हापुर ला रह्ते आणि एक प्ले स्कुल मधे शिकवते व घरी टुशन घेते। ती २०१९ ची सुरुवात होती मला ब्रेस्ट ला डविकडे गाठ लागल्या सारखे झाले। बिझी सेडुल मुळे मी काही लक्श दिले नहि। पण रात्रि जेव्हा सर्व आवरून अंथरुणात पद्ल्यवर पुन्हा सकाळच्या ज्या गठिचि आठवन झालि। थोडस टेन्शन आली पन मला पुर्ण खत्रि का कोणास ठाऊक वाटत होती कि कन्सर वगैरे तर् नक्किच नसेल। दुसर्या दिवशि मात्र मी हि गोष्ट मी मझ्या घर्च्यान्ना साङ्गितली। घरात थोडस काळजिचा वातावरण निर्माण झाल। आणि ५ जनेवरी ला मझी मुल्गि सासर हुन आली होति मला पण स्कुलला सुट्टी होति म्हनुन आम्हि दोघं जस्ट मनात शङ्क नको म्हनुन तपसनि साठि गेलो। जाताना आमचा दिवसभर बहेर फ़िरायचा आइस्क्रिम खायचा व शोपिनग चा प्लन करुन, पहिला आम्ही तपासणिसाठी गेलो. गायनक कडे गेल्यावर त्यानि ममोग्रफि करायला सङ्गित्अलि ती करयला गेलो आणि तेव्हाच डाक्टरन्नी रिपोर्ट पोसिटिव असल्याचे सन्गितले आणि आमच्या पयखाल्चि जमिन सरकलि आणि मग काय  इतर रेपोर्ट्स आणि इनवेस्टिगेशन्ल पुर्ण दिवस चालु राहिले. सन्ध्यकळी सर्व रेपोर्ट्स पुर्ण करुन आल्यावर घरी येतो तर घर्चि माहेर्चि सर्व मन्डळी भेटायला जमली होति। सर्व रेपोर्ट्स आल्यावर मी आमच्या ओळखिच्याच एक सर्जन  कडे गेलो। त्यानि मझि मानसिक तयारि करुन घेतलि आणि त्यान्नी मला मी पुर्ण पने बरि होणार याचि खत्री दिल्लि आनि सरजरीचि तारिख ठरवली। सरजरी झली पण पुढ्ची ट्रिटमेन्ट म्हणजे किमो थेर्पि व रेडियेशन जे मला दुस्रिकडे जाऊन करयचे होते। त्यासठी त्यन्नि मला कोल्हापुर क्न्सर सेण्टर शि सम्पर्क सधायला सङ्गित्ल्या ओपरेशन नन्तर २१ दिव्सन्नि मि कोल्हापुर कन्सर सेन्टर ला गेले। तेथे सर्व प्रथ्मिक तपस्न्य झाल्या। आता एका जुनिअर सरजियन ने सरजरी करुन एका सिनिओर डोक्टर कडे मला  केमो घेण्यसथि पाठवले हे बहुतेक त्या डोक्टरान्ना अवडले नसावे त्यानि मला लगेचच मला रि-सरजरी  करय्ला सङ्गित्ले ओपेरेशन व्यवस्थित नाहि केले असे साग्ण्यात आले। किमोसाठि घबर्लेलि अस्तान्ना सरजरी हे एक अजुन धक्कदायक स्टटमेन्ट होते। थोडवेळ तरि आम्हाला कय उत्तर द्यायचे हेच कळत नव्हते आमच्या उत्तराचि वाट न बघत लगेच्च त्यानि ओपेरेशन सठि लगणर्या टेस्टस करुन घ्या आत्ताच इथेच असे सांगितले पण आम्हि घरि जाउन विचार करुन उद्या येतो असे सांगुन तेथुन पळवाट कढलि। परत घरि अल्यवर सरवानच्या मनात भिति, शङ्क सुरु झाल्या आता काय करावेत कोणाचा सल्ला घ्यावा हे कळेना अशातच आमच्या एका नतेवैकने सातार्यातल्या अच्नो कन्सर सेन्टर चे नाव सङ्गित्ले त्याच्या एक चङ्ग्ल्या मित्र तेथे मनगेमेन्ट मध्ये काम करतो तो तुम्हाला मदत करेल। आम्हि सातार्याला गेलो। होस्पोटल बघुन तर् मनतलि भिती कमि झलि सर्व गोश्ति व्यवस्थीत बघुन बरे वाटले डोक्टर्न्शि भेट झलि तपसनि झलि आणि सोळा केमो द्यायचे ठरले त्याच दिवशि पहिल केमो दिल्ला डोक्टरन्न्नि केमो द्यायच सर्व साइड इफ़ेक्ट्स चि माहिति अगोदरच दिल्ली होति। मन्सिक तयारि पुर्ण करुनच मि गेले होते। करण घरातील सर्व लोकान्चा मानसिक तान बघुन मिच स्ट्रोङ्ग होऊन ट्रिट्मेन्ट पुर्ण करुन यातुन बहेर पडायचा निर्णय घेतला होता।     

                   दुसऱ्या  केमोनन्तर तरि मझे केस खुपच केस गळु लागले केसांना हात जरी लागला तरि पुञ्जका हातात यायचा। शेवटि सर्व केस काढुन टाकायचे ठरवले। एका स्त्रि चे सौन्दर्य तर् केसांत च असते। केस काढताना खुप रडु आले। पण काय करणार पर्याय नव्हत हळु हळु हातापायाचि नखे गेलि जेवण जात नव्हते असे करत करत सोळा केमो सम्पले।                          

                   २२ रेडियेशन सम्पले आणि आशा प्रकारे माझि ट्रिटमेन्ट सम्पली। आणि परत फ़ोलो अप गेल्यावर डोक्टरानि मला म्हटले तुमचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि तुम्हि आता  नॉर्मल आहात। ट्रिट्मेन्त दरम्यान मित्र, मैत्रिण व नातेवाइकाचे फ़ोन यायचे कोण म्हणे कर्माची फ़ळे असतं कोण म्हणे नशिबाचा गोश्ट अस्तात। कोणितरी असेहि बोलत होते आपणास कर्सर म्हण्जे कॅन्सल । असो या सर्वतुन मी सुखरुप बाहेर पडले आणि आता मी एक नॉर्मल लाईफ़ जगते.

 

Before
AFTER

ABOUT THE AUTHOR

Mrs. Sapna Kakkad

Sapana Kakkad a B.Com graduate was a teacher in a preschool in Kolhapur, Maharashtra. She loved interacting with the children as she strongly believes that children are the bright future of any developing nation. She is a proud mother of two children – a daughter and a son. She believes that one should not succumb to any kind of calamities and should fight strongly to overcome such unfortunate circumstances. At a young age of 48 years she is not only a breast cancer champion but also a doting grandmother to a grandson from her daughter.


7 Comments

Devika Giri · 06/10/2020 at 4:55 PM

It’s really glad to know tht u ppl are taking such initiatives to encourage and support these people who are actually in need of such mental support and make them strong among themselves

  Prayasta · 09/10/2020 at 9:59 AM

  Thank you for your encouragement. It means a lot.

Vasanti K · 06/10/2020 at 5:10 PM

Great,You set as a role model to all.
When so many whom I see with no ailments loiter as lazy,I truly see as an angel,wow,thanks for showing her ,,, I admire her courage.

  Prayasta · 09/10/2020 at 9:58 AM

  Thank you for your encouragement. It means a lot.

Jayesh Soneta · 06/10/2020 at 10:31 PM

No matter what life throws at you, you should always find a way to recover. Sending good vibes and positive thoughts your way.

  Prayasta · 09/10/2020 at 9:54 AM

  Thank you for your encouragement. It means a lot.

Manisha · 23/10/2020 at 4:43 PM

when I rd your story aunty …I understand one thing how important of our inner power to fight against crisis…. aunty you are super women thanks for sharing your story with us ……..🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: